विषारी औषध घेतलेल्या इसमाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - निपाणी तालुक्यातील गजबरवाडी येथील संजय सुखदेव दिवाटगे (वय 50)   यांनी रविवार (दि.20 एप्रिल ) रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास रहात असलेल्या घरा जवळील शेतात विषारी औषध प्राशन केले होते त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना गुरुवार (दि.01 मे ) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

संजय दिवाटगे हे शेती करीत असून त्यांच्या पश्च्यात आई-वडील ,पत्नी आणि दोन मुली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post