महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवारश्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., जीप यात्रा/पदयात्रा
जीप/पदयात्रा मार्ग :- सुरूवात -  लुंबिनी बौध्द विहार - कडबा कुट्टी श्रमिक नगर - जावळे चौक - भीमनगर - कमला नेहरू हॉस्पिटल - माया बेकरी - साततोटी पोलीस चौकी - पवळे चौक - चांडक हॉस्पिटल - माणिक चौक - सायकल दवाखाना - फडके हौद - आर. सी. एम. शाळा देवजी बाबा चौक - गावकोस मारूती मंडळ -
 बाबुराव सणस कन्या शाळा - खडीचे मैदान - अपोलो थियटर - १५ ऑगस्ट चौक - नरपतगिरी चौक - बरके आळी - जगन्नाथ हॉटेल - ससून क्वॉर्टर - समर्थ पोलीस स्टेशन - रास्ता पेठ - पॉवर हाऊस चौक - दत्त क्लब - मनुषा मस्जिद - क्वॉर्टर गेट उजव्या बाजूने वळून - भोरडे आळी - संत कबीर चौक - न्यु नाना पेठ - राजेवाडी - पत्र्याची चाळ - SRA बिल्डींग - भारत टॉकिज येथे समाप्त.


अरविंद शिंदे  अध्यक्ष 
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 
९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post