दि मुस्लिम को ऑप बँक पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मोहम्मद रफीक शेख तर हारुण सय्यद यांची प्रशासकीय अधिकारी पदी निवड



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : दि मुस्लिम को ऑप बँक पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मोहम्मद रफीक शेख तर हारुण सय्यद यांची  प्रशासकीय अधिकारी पदी निवड करण्यात आली .

या वेळी मुस्लिम को ऑप बँकेचे चेअरमन मा. डॉ पी ए इनामदार  (सर )  व व्हॉइस चेअरमन अली रजा इनामदार व बँकेच्या सर्व संचालकांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन केले. 







यावेळी   एडवोकेट अय्युब  शेख , लूकमान खान , तसलीम खान , दानिश तडवी , मुन्नवर रहमतुल्ला , अल्ताफ सय्यद , तनवीर इनामदार , हाजी सईद सय्यद , मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद ( रिकवरी कमिटी चेअरमन ) , अफजल खान , जाकीर खलिफा , इकबाल शेख , अंजू मणियार , आयेशा तांबोळी , समीर शेख , जफर खान ( तज्ञ संचालक ) ,  सादिक लुकडे ( तज्ञ संचालक ) , अजिम शेख , सईद मुल्ला , अहमद अब्बास , व बँकेचे सर्व मॅनेजर व स्टाफ प्रमुख उपस्थितीती म्हणून हजर होते  , या सर्वांनी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद रफीक शेख व हारुण सय्यद   प्रशासकीय अधिकारी यांचे अभिनंदन  करून शुभेच्छा दिल्या.

 शेवटी बँकेचे माजी मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद शाहिद यांचा सत्कार  करून निरोप देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post