कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेत्या इसमाने मनाई केलेल्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला मिळुन आल्याने त्याचेवर स्थानिक गन्हे अन्वेषण शाखेने केली कारवाई .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे  :

 कोल्हापूर शहर व परिसरामध्ये अवैध यवसाय करणारी "मटका किंग गँग या टोळीचा प्रमुख विजय लहु पाटील व त्याचे टोळीतील सक्रिय साथीदार यांचे विरुध्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक राजवाडा पोलास ठाणे यांनी कोल्हापूर जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचेकडे सादर केला होता. 

सुनावणी अंती टोळीच्या वाढत्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी व त्यांचे परिसरातील वास्तिव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ प्न:प्रस्थापित करण्यासाठी ,सा्वत्रीक हित लक्षात घेबुन "मटका किंग या टोळीच्या प्रमुखासह १२ इसमांचेवर कोल्हापूर जिल्हयातुन एक वर्षाच्या कालावधी करिता हृद्पारीची कारवाई करुन व आदेशाची बजावर्णीही केलेली आहे. नमुद टोळीतील हृद्पार इसम नामे नंदकृमार पंडीतराव चोडणकर वय ६६रा. गंगावेश कोल्हापूर हा मनाई केलेत्या कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रवेश केलेला असत्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे, पोलीस निरीक्षक, रकिंद्र कळमकर यांना मिळाली. मिळालेल्या बातमी प्रमाणे नम्द इसमांचा शोध घेवुन ताब्यात घेवुन कायदेशिर कारवाई


करणे बाबत, त्यानी सहा पोलीस निरीक्षक श्री वाघ व पोलीस अमंलदार यांना आदेश दिले होते.नमूद इसमांची माहिती घेतली असता, तो फूलेवाडी नाका येथे आसत्याचे समजुन येताच त्यास सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांचे समवेत असलेले पोलीस अमंलदार यांनी ताब्यात घेव्न त्याचे विरुध्ध जुनाराजवाडा पोलीस ठाणेस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन, त्यास पुढ़ील कार्यवाही करीता राजवाडा पोलीस ठाणेच्या स्वाधीन केले आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे, पोलीस निरीक्षक राविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शना प्रमाणे सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अमंलदार संजय कुंभार, संतोष पाटील

यांनी केलेली आहे. या व अशा कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपारीची कारवाई केलेले इसम जर कोणास आढलूनआलेस त्यानी संबधीत पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे अवाहन मा.महेंद्र पंडित, पोलीसअधीक्षक साो कोल्हापूर यांनी नागरीकांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post