तरुणाचा आकस्मित मृत्यु .

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -मंगळवार पेठेतील रितेश किरण माळी (वय 24.मंगळवार पेठ).याचा सायंकाळी सुमारास आकस्मित मृत्यु झाला.या घटनेची सीपीआर पोलिस चौकीत रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती

रितेश हा आपल्या मित्रा समवेत  फुटबॉलची मॅच पहाण्यास गेला होता.परत आल्या नंतर त्याने मित्राना हात दुखत असल्याचे सांगितले.पीटीएम तालमीजवळ आला असता चक्कर आल्याने खाली कोसळला आणि दरदरुञ घाम सुटला .त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यु झाला.सीपीआरच्या परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती.त्याचा अशा प्रकारे मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post