स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सतर्क पोलीस अधिकारी यांनी संशयस्पद कंटेनर मधून काढताना दोन् इसमास अटक केली

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सतर्क पोलीस अधिकारी यांनी संशयस्पद कंटेनर मधून माल  काढताना दोन् इसमास अटक केली .सदरचा कपडे चपला बूट टी-शर्ट काढताना चौकशी करण्यात आली त्यावेळी आरोपी पळत जात असताना त्यांना पकडून कारवाई करण्यात आली

 खालापूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनी पोमन व पथक यांना जुना मुंबई पुणे हायवे  वरील रिंकी पॅलेस हॉटेल चे बाजुला संशयास्पद रित्या एका कंटेनर मधून दोन इसम काही तरी मांल काढत असल्याचे रस्त्यावरून जाताना दिसले  व त्यावर संशय आल्याने कंटेनर जवळ जाऊन खात्री केले असताना दोन्ही इसम कंटेनर बंद करून पळून जात असल्याचे निदर्शनास आल्यावर पाठलाग करून त्यांना पकडून सर्व घटनेची खात्री केली असता त्यांनी सदर कंटेनर मालं (कपडे ,चपला ,बूट टी-शर्ट) पुणे सनसवाडी येथून मुंबई नेरूळ येथे नेत असताना कंटेनर  मधून कंटेनर चे पाठीमागील सीलचे वरील कोंयडा खोलून कंटेनर मधील 20 लाख रुपये किमतीच्या मालापैकी त्यामधील 24 हजार रुपये किमतीच्या मालाची चोरी करताना रंगेहात मिळून आले म्हणून कंपनी मालक व ट्रान्सपोर्ट यांना संपर्क करून पुणे येथून फिर्यादींना बोलावून खालापूर पोलीस ठाणे येथे 407, 511,34 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे पुढील अधिक तपास खालापूर पोलीस ठाणे करत आहे.

कार्यवाही पथक -सपोनी/ पोमन, Asi राजेश पाटील,प्रसाद पाटील ,Hc संदीप पाटील, राकेश म्हात्रे,  सुधीर मोरे, यशवंत जेमसे  यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post