रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग गोपनीय बातमी द्वारा मार्फत दोन मोटरसायकल चोरी रसायनी येथील इसमास अटक



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग शाखा अलिबाग यांना गोपनीय माहितीद्वारे आरोपी मशरूम मजबुल हुसेन राहणार कराडे  झोपडपट्टी याच्या मुस्क्या आवळण्यात आल्या असून त्याच्याकडून 37000 एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहेपुढील अधिक तपास रासायनि पोलीस ठाणे करत आहे 

  आज रोजी रसायनी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1) 59/2023IPC 379 , 2)60/2023IPC 379 मोटर सायकल चोरी असे एकूण दोन गुन्हे आज रोजी सदर गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा मार्फत करत असताना गोपनीय बातमीदार द्वारे माहिती मिळाली की सदर मोटरसायकल चोरी  ही रसायनी येथील इसम नामे आरोपी मशरूम मजबुल हुसेन वय 33 वर्ष राहणार कराडे  झोपडपट्टी रसायनी ,तालुका खालापूर, जिल्हा रायगड याने केला असून सदर आरोपीत याच्याकडून गुन्ह्यातील  चोरीस गेलेल्या 2 मोटरसायकल किंमत 37000/-  रूपये एकूण संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील अधिक तपास रासायनी पोलीस ठाणे करत आहे.

तपास पथक -सपोनी/ पोमन, Asi राजेश पाटील,Asi प्रसाद पाटील ,Hc संदीप पाटील, HC राकेश म्हात्रे, Hc सुधीर मोरे, HC जेमसे  यांनी केला आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post