पुण्यातील प्रास कंपनी कडून ए.एस.ट्रेडर्सचे ऑडिट सुरु.

 या ऑडिटद्वारे पोलिसांना समजणार या कंपनीने केलेली आर्थिक देवाण -घेवाण.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-ए.एस.ट्रेडर्स कंपनीने दामदुपटीच्या आमिषाने गुंतवणूकदारांनी फसवणूक केली होती या प्रकरणी नोव्हेंबर 22 साली या कंपनीच्या विरोधात शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपवण्यात आला होता.

या पथकातील पोलिसांनी संशयीतांच्या घरातील या व्यवहारातील कागदपत्रे ,कॉम्पुटर ,हार्डडिस्क ,   पेन ड्राइव्हसह कार्यालयातील इतर साहित्य जप्त केले.पण या गुन्हयाची व्यापती वाढ़त असलेली पाहून पोलिसांना या कामात मर्यादा येत असल्याने पोलिस अधीक्षक महेद्र पंडीत यांनी महासंचालक विभागाकडे फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केलयानेहमीच या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने शनिवार पासून पुण्यातील प्रास कंपनी मार्फत ऑडिट सुरु झाल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांनी दिली.

----------------------------

पोलिसांनी या गुन्हयातील मुख्य आरोपी लोहीतसिंग सुभेदार याच्यासह 16 संशयितांना अटक केली.यातील दोघांना जामीन मंजूर झाला असून 14 संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.या अटकेतील संशयीतांच्या मालमत्ता गोठविल्या असून लिलावासाच्या प्रक्रियेसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.पुण्यातील प्रास कंपनी कडून ए.एस.ट्रेडर्सचे ऑडिट सुरु.

या ऑडिटद्वारे पोलिसांना समजणार या कंपनीने केलेली आर्थिक देवाण -घेवाण.

कोल्हापुर-ए.एस.ट्रेडर्स कंपनीने दामदुपटीच्या आमिषाने गुंतवणूकदारांनी फसवणूक केली होती.या प्रकरणी नोव्हेंबर 22 साली या कंपनीच्या विरोधात शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपवण्यात आला होता.या पथकातील पोलिसांनी संशयीतांच्या घरातील या व्यवहारातील कागदपत्रे ,कॉम्पुटर ,हार्डडिस्क ,   पेन ड्राइव्हसह कार्यालयातील इतर साहित्य जप्त केले.पण या गुन्हयाची व्यापती वाढ़त असलेली पाहून पोलिसांना या कामात मर्यादा येत असल्याने पोलिस अधीक्षक महेद्र पंडीत यांनी महासंचालक विभागाकडे फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केलयानेहमीच या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने शनिवार पासून पुण्यातील प्रास कंपनी मार्फत ऑडिट सुरु झाल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांनी दिली.

पोलिसांनी या गुन्हयातील मुख्य आरोपी लोहीतसिंग सुभेदार याच्यासह 16 संशयितांना अटक केली.यातील दोघांना जामीन मंजूर झाला असून 14 संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.या अटकेतील संशयीतांच्या मालमत्ता गोठविल्या असून लिलावासाच्या प्रक्रियेसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post