डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठातून अग्नि वीर भरती येथे आलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली

  


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे येथील डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठातून अग्नि वीर भरती येथे आलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमीन भाई शेख , इक्बाल भाई अनसारी , मशकूर भाई शेख , व मोहम्मद गौस उर्फ ​​बबलू सय्यद यांचा सहभाग होता.  या वेळी डॉ  पी ए इनामदार यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post