मा आमदार मनोहरशेठ भोईर यांचा मोठा धमाका---उरण विधानसभेमध्ये भाजपला पाडले मोठे खिंडार...



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

 भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य, भाजप पदाधिकारी, यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश



रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी  नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे  रायगड जिल्हाप्रमुख व मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांनी उरण विधानसभेच्या पनवेल तालुक्यामध्ये भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून *जिल्हाप्रमुख  मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांच्या मार्गदर्शनाखाली *भाजपा पनवेल तालुका उपाध्यक्ष श्री संजय मधुकर टेंबे, पंचायत समिती सदस्य तनुजा संजय टेंबे, ग्रामपंचायत आपटा सरपंच सौ नाजनींन खालील पटेल*, ग्रामपंचायत सदस्य सौ कीर्ती कैलास कदम, सदस्य सो मनीषा लक्ष्मण वाघे, भाजपा बूथ अध्यक्ष श्री सुहास बाळकृष्ण कदम,भाजपा बूथ अध्यक्ष श्री दीपक किसन काकडे, श्री खलील पटेल, *सारसाई* भाजपा बूथ अध्यक्ष श्री कृष्णा काळ्या वाघे, श्री रवींद्र मधुकर टेंबे, श्री संतोष मधुकर टेंबे, श्री कैलास बाळकृष्ण कदम, श्री संतोष शिवराम मोकल, *लाडीवली* श्री विलास शंकर शिर्के, श्री समीर अब्बास नाईक, श्री दीपक बाळकृष्ण कदम, श्री अमित गजानन रापटे, श्री लक्ष्मण श्रावण वाघे, *शिरढोण* कु अक्षय दत्तात्रय पवार, श्रीमती संध्या राजेंद्र पंदारे, कु मेघन रवींद्र टेंबे, अनघ रवींद्र टेंबे, कु वरद संतोष टेंबे, कु ऋषभ विलास शिर्के, श्री दीपक किशन काकडे, सौ कविता रवींद्र टेंबे, सौ स्वाती संतोष टेंबे, रोशनी संतोष मोकल, सो ज्योती दीपक कदम, सौ धनश्री दीपक काकडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे *मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर व पनवेल तालुकाप्रमुख श्री रघुनाथशेठ पाटील* यांनी हाताला शिवबंधन बांधून व भगवी शाल अर्पण करून सर्वांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले आहे.

सदर वेळी पनवेल तालुका प्रमुख श्री रघुनाथ शेठ पाटील*, उपतालुका संघटक सुधीर पाटील, विभाग संपर्कप्रमुख श्री तुकाराम गायकवाड, विभागप्रमुख श्री दीपक देशमुख, सावळे मा सरपंच श्री शिवाजी माळी, सामाजिक कार्यकर्ते श्री नंदू पाटील, श्री गणेश भोईर, श्री कमलाकर माळी, उपसरपंच श्री प्रभाकर जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य श्री वृषभ धुमाळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

Post a Comment

Previous Post Next Post