BSF चे जवान श्री.संभाजी नारायण माने हे ३३ वर्षे देशसेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले



प्रेस मीडिया लाईव्ह : 

अनिल पाटील :  प्रतिनिधी 

   आकनूर ता.राधानगरी, जिल्हा.कोल्हापूर येथील BSF चे जवान श्री.संभाजी नारायण माने हे ३३ वर्षे देशसेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांना पुढील निरोगी दीर्घायुश्यासाठी आकनूर आणि परिसरातील सर्व लोकांकडून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  



 

Post a Comment

Previous Post Next Post