आनंदमय वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड दी १५, दापोडी शहर बाभारतीय जनता पार्टी दापोडी विभागाच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रम भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव साहेब व ज्येष्ठ नेते सुभाषजी सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले...!!
यावेळी पुणे रेल्वे बोर्ड सदस्य भाजपा जिल्हा सचिव विशाल वाळूंजकर, युवा नेते तुषार नवले सुनील ओव्हाळ, दापोडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंतराव मोरे, दत्तात्रय गावडे, सुभाष शहा, प्रभाग क्रमांक 30 भाजपा अध्यक्ष घनश्याम सकट, भाजपा अल्पसंख्यांक आघाडी उपाध्यक्ष अमीर शेख, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कुठे, गोरिला पिल्ले, राजू कानडे विष्णू आडगळे, आरिफ शेख,बांधकाम मजूर संघटना सदस्य मधुकर शिंदे ,राजू कांबळे , पोपट सुतार, भीमराव जम,तन्मय सीनकर आधी नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते...!!!