आज मोहरमच्या सणानिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रत्येक महाराणा प्रतापसिंह रिक्षा स्टॉप यांच्या वतीने महाप्रसाद आयोजित...



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 मिरज प्रतिनिधी  : धनंजय हलकर शिंदे 

आज महाराणा प्रतापसिंह चौक व रिक्षा स्टॉप यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाचे मिरज शहरातील नागरिकांनी लाभ  घेतला.

 यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले उपस्थित मान्यवर माजी महापौर व गटनेते मा.श्री.किशोर(दादा) जामदार. विरोधी पक्षनेते सा.मि.कु. व नगरसेवक संजय बापू मेंढे माजी सभापती नगरसेवक निरंजन आवटी मा.विजयराव शिंदे. रिक्षा स्टॉप अध्यक्ष शंकर इंगळे. प्रकाश अथणीकर. सोहेल शेख. बंदेनवाज शेख. रमझान. राजू शेख. सचिन नलवडे. सामाजिक कार्यकर्ते अप्पा नाईक मोठा संख्येने नागरिक या प्रसादाचा लाभ घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post