ऊरणच्या शिक्षकेचे रायगड जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

अलिबाग,:- जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट.  उरण येथे कार्यरत असलेल्या श्रीमती  अनुया अशोक चव्हाण. यांना संस्थेने. हे बे कायदेशीर. टर्मिनेशन केल्यामुळे त्यांनी आपली तक्रार. न्याय प्राधिकरण पुणे येथे केली होती. त्याबाबतचा निकाल त्यांना  प्राप्त झाला असून. याची अंमलबजावणी संस्था करीत नसल्या कारणाने. दिनांक 11. जुलै पासून रायगड जिल्हा परिषदेसमोर. आवरण उपोषणास बसल्या आहेत.

त्यांना नोकरीवरून हटवून. संस्थेला कोणातरी दुसऱ्या माणसाची नेमणूक करावयाची असल्याचे माहिती अनुया चव्हाण यांनी दिली. या मानसिक त्रासाचं खरे कारण. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सुनीता गुरव व लिपिक हनुमंत तरटे. जबाबदार आहेत असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post