क.बावडा येथील महिलेचा अपघातात मृत्यू.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

  कोल्हापुर-क.बावडा येथील श्रीमती कल्पना नारायण कुरणे (वय 42) .रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ,कोल्हापूर.या आज सकाळी आपल्या नातेवाईका सोबत दुचाकी मोटर सायकल वरुन चौके येथे वास्तुशांतीच्या कार्यक्रमा साठी गेल्या होत्या.परत येताना राशीवडे  बु:येथे असलेल्या तळ्याजवळ रोड अपघातात झाला. त्याना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण त्यांचा उपचारा पूर्वीच मुत्यु झाला. त्याना दोन विवाहीत मुली असून एक मुलगा बारावीत शिकत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post