इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी :  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज रविवार दि. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त  महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस कार्यकारी अभियंता संजय बागडे   यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

              याप्रसंगी   जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव शिंदे, भारत कोपार्डे, सुरक्षा रक्षक अनिल गावडे, सचिन शेडबाळे, सचिन व्हलेर, राजु जांभळे आदि उपस्थित होते.


    

Post a Comment

Previous Post Next Post