डॉ. पी. ए. ईनामदार विद्यापीठ महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी , अवामी महाज, मुस्लिम बॅक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने

शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीतील सार्वजनिक मंडळातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला  व येणाऱ्या शिव भक्तांना पाणी वाटप करण्यांत आले .


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : विदागपती शिवाजी महाराज जयंती निमित्त डॉ. पी. ए. ईनामदार  विद्यापीठ महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी , अवामी महाज,  मुस्लिम बॅक पुणे  यांच्या संयुक्त विद्यमाने  शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीतील सार्वजनिक मंडळातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला  व येणाऱ्या शिव भक्तांना पाणी वाटप करण्यांत आले .



या वेळी डॉ. पी. ए. ईनामदार यांच्या हस्ते सर्व मिरवणुकीतील मंडळाचे अध्यक्ष व  कार्यकर्त्यांना   शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला  या कार्यक्रमाचे सूत्र संचालन , ईकबाल अन्सारी यांनी  केले , तसेच या कार्यक्रमास  आवर्जून उपस्थित  असणारे मुश्ताक पटेल, वहाब मणियार , शाकीर तांबोळी, आरीफ सय्यद, इम्तियाज शेख तनवीर शेख ,  आबीद शेख , हिदायत मुगल , शब्बीर मोकाशी ( नाना ) , नितीनभाऊ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक  मशकुर  अहमद शेख (ट्रस्टी एम . सी इ सोसायटी )  मोहम्मद गौस बबलू सय्यद , ( संचालक मुस्लिम बँक ) ,  उमर  शरीफ शेख, ( सेक्रेटरी  सुफी वारकरी विचार मंच ) यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post