युवकाची गळफास लावून आत्महत्या....

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर -कोतोली येथील औदुंबर सर्जेराव नलवडे वय 23 वर्षे .राहणार धोडेवाडी याने आज दुपारी नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदीरात भाविकाचा ह्रदय विकाराने मुत्यु.


कोल्हापूर : कोल्हापुर -आज सकाळी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरात आलेल्या अहमदनगर येथील भाविकाचा दर्शन रांगेत उभा असताना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आलाा, त्याचा  सीपीआर मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

रामनाथ गबाजी जाधव (वय 62,)असे मृताचे नाव आहे.ते आपल्या मित्रासह दक्षीण भारत सहलीवर गेले होते.जाधव हे शेतकरी असून त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी ,नातवंडे असा परिवार असल्याची माहिती त्यांच्या मित्रानी दिली .या घटनेची नोंद सीपीआर पोलिसात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post