स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांच्या कडून उत्तर प्रदेश तीन आरोपींच्या मुस्क्या आवळण्या



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

खोपोली पोलीस ठाणे गुरनं 12/2023 भादवि कलम 379 या गुन्हाचे समांतर तपास स्था.गु. शाखा रायगड यांचे कडून चालू होता.दि 29/03/2023  रोजी स्था.गु.शाखाचे पो.हवा.2139 झेमसे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खालील आरोपीनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मालाची चोरी करून तो माल सावरोली ता. खालापूर येथे ठेवला आहे. त्यानंतर नमूद आरोपीनी ताब्यात घेऊन गुन्ह्यातील माल दोन पंचांचे समक्ष ताब्यात घेण्यात आला आहे.

आरोपीची नावे

1.मनोज श्रीशिवनाथ यादव,

2.सुरज राजेंद्रप्रसाद सरोज,

3.राजकुमार बाळादिन यादव

सर्व राहणार तुर्भे एमआयडीसी. नवी मुंबई, मूळ राहणार उत्तर प्रदेश

मिळाला माल

1) 15,000/- किची 200 किलो ग्रॅम वजनाचे तांबे (कॉपर ).

2) 37,500/- किची 200 किलो ग्रॅम वजनाचे तांबे (कॉपर )

3)25,000/- किमतीची यामा कंपनीची फसिनो मोटर सायकल नं MH43/BD/290 


 असा एकूण 77,500/- रु. किचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उघडकीस आलेले गुन्हे


1) खोपोली पोलीस ठाणे 12/2023 IPC 379


2) दादर सागरी पोलीस ठाणे 32/2023 IPC 379,427


 कारवाई अधिकारी

पोलीस उप निरीक्षक महेश कदम, ASI कोरम, पोहा/मोरे, पोहा/झेमसे,पोहा/राजा पाटील,पोहा/सावंत, पोहा/म्हात्रे यांनी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post