मा. सुप्रीम कोर्टाचा निकाल : डॉ .पी . ए. इनामदार मुस्लिम बँकेचे चेअरमनपदी कायम



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आज. दिनांक गुरुवार 23/02/2023 रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टच्या  मिटींग मध्ये    डॉ पी. .ए. इनामदार यांचे भव्य  व जंगी स्वागत करून त्यांचे  अभिनंदन करण्यात आले.




या वेळी सर्व डायरेक्टर ,व बँकेचे व्हाईस चेअरमन एस.ऐ. ईनामदार,  सी.ई.ओ. ऍडमिन ऑफीसर व बँकेचे सर्व स्टाफ यांनी पी. ए . ईनामदार साहेबांचे अभिनंदन करून सत्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post