सौ. जाहेदा एस. बी. एच. ईनामदार मॅडम यांचा सत्कारप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सौ. जाहेदा एस. बी. एच. ईनामदार मॅडम यांची - हाजी गुलाम मोहंम्मद आजम उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पदी निवड झाल्याबद्दल मुस्लिम को-ऑप. बँकेचे अध्यक्ष - मा. डॉ. पी ए ईनामदार साहेब व उपाध्यक्ष - मा. अली रजा ईनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे संचालक - ज. बबलूभाई सय्यद, सईदभाई सय्यद, समीरभाई शेख, ईकबाल भाई शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या वेळी गोल्डन ज्यूबली एजुकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ज. शाहिदभाई ईनामदार उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post