कोल्हापूर : उद्योजकता विकास कार्यशाळेचा समारोप सोहळा शनिवारी होणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : उद्योजकता विकास कार्यशाळेचा समारोप सोहळा शनिवार  दिनांक   ०४.०२.२०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता धन्वंतरी हॉस्पिटल  कोकरूड येथे होत आहे .  

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राहुल रेखावार (आयएएस) जिल्हाधिकारी कोल्हापूर, तर या कार्येक्रमाचे  अध्यक्ष मा. श्री.  आनंद पाटील (आयएएस)  प्रधान सचिव , राज्यपाल तामिळनाडू  हे आहेत.  या  कार्यक्रमास  प्रकाश सोळंकी ( सहाय्यक प्राध्यापक, EDII ) , श्री सत्यजित कुलकर्णी ( सीनियर कन्सल्टंट, EDII) , श्री प्रसाद तावसे (  सीनियर कन्सल्टंट, EDII) , डॉ.सौ. उज्वला पाटील (  प्राचार्य बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड ) , अनिता देशमुख ( सरपंच ग्रामपंचायत कोकरूड ) , श्री अंकुश नांगरे ( उपसरपंच ग्रामपंचायत कोकरूड ) , श्री. डॉक्टर एस एन पाटील ( धन्वंतरी हॉस्पिटल कोकरूड) प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post