श्री. जिव्हेश्वर सह. मागास व विशेष मागास प्रवर्ग गृहनिर्माण संस्था मर्या. या नाम-फलकाचे उदघाटन संपन्न .प्रेस मीडिया लाईव्ह :

कोरोची, जिव्हेश्वर नगर, श्री. जिव्हेश्वर सह. मागास व विशेष मागास प्रवर्ग गृहनिर्माण संस्था मर्या. या नाम-फलकाचे उदघाटन आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, सरपंच संतोष भोरे, उपसरपंच आनंदराव लोहार, माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, प्रशांत पांढरपट्टे, अँड. राम मुदगल, आनंदराव बावणे, अँड. एस. बी. सावेकर, ज्ञानदेव बडवे, श्रीकांत काजवे, प्रकाशराव गंथाडे, राजाराम सांगावकर, सुभाष बापू घट्टे, बाबासाहेब मांगलेकर, सरपंच लक्ष्मण गणपते, राजेंद्र ज्वारे , नामदेव कांबळे, संत सुपेकर, विजय डांगरे, विनोद गंथाडे, राजाराम गुडसे, राहुल ज्वारे, बजरंग कांबळे, विनायक माळी, विश्वनाथ बडवे, रामकृष्ण घट्टे, सुहास डीगणे, शिवाजी मांगलेकर, अभिजित भंडारे, रवींद्र बागडे, सुहास बडवे, शिवानंद कुचेकर, अशोक बागडे, निवास मांगलेकर, दीपक महाजन, सुर्यकांत गंथाडे, माजी सरपंच अनिल ढानेकर, रजाक शेख, शालन गंथाडे, सारिका पेटकर, विमल कनुंजे, अक्काताई ढानेकर, वैशाली डांगरे, कांताताई बडवे, साधना भंडारे, जयश्री शिंगरे, लता मांडरे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post