ग्रुपग्राम पंचायत चांभार्लीचे मा. सरंपच श्री. अशोकभाऊ मुंढे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजनप्रेस मीडिया लाईव्ह 

  सुनील पाटील

ग्रुपग्राम पंचायत चांभार्लीचे मा. सरंपच श्री. अशोकभाऊ मुंढे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रमाचे बुधवार दि. ०१.०२.२०२३ रोजी आयोजन केले आहे. सदरचा कार्यक्रम दुपारी १२.३० वा. : चांभार्ली येथे निवाराशेडचे लोकार्पण ( सन्माननिय मा. कामगार मंत्री आदरणीय हुसेन दलवाई साहेब, मा. खासदार यांच्या शुभहस्ते )

दुपारी १.०० वा. : मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद म्हणून अशोक भाऊ मुंढे फाउंडेशन व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने (सुकन्या योजना) १०० मुलींना पासबुकचे वाट पहिल्या वर्षाचा संपूर्ण हप्ता अशोक भाऊ मुंढे फाउंडेशनच्या वतीने देण्यात येईल

प्रमुख उपस्थिती :

सन्माननीय हुसेन दलवाई साहेब मा. खासदार व मा. कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य

महेंद्र घरत साहेब

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष

अशोकराव मोरे साहेब

मा. अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण सेल

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकारी

खालापुर तालुका काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकारी

रसायनी काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकारी

आयोजक : अशोक भाऊ मुंढे फाउंडेशन, रसायनी रायगड

Post a Comment

Previous Post Next Post