इंडियाज प्राईड पुरस्कारांने अब्दुल कय्यूम अब्दुल रशिद सम्मानित

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

औरंगाबाद (प्रतिनिधी ) : 

 नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने मुंबई अंधेरी मायूर हॉल येथे सोमवारी 23 जानेवारी रोजी पत्रकार अब्दुल कय्यूम अब्दुल रशिद यांना मान्यवरांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले आहे.

पत्रकार तथा युवा शक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम अब्दुल रशिद यांना पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी इंडियाज प्राईड आवार्डाने सम्मानित करण्यात आले निवृत्त जज सीएल थूल, समाजसेवक तरूण राठी,लेख तथा दिग्दर्शक विकास कपुर, अभिनेता किरण माने,नगरसेवक मोहसिन हैदर,अभिनेता कमल घिमीने,साहयक पोलिस आयुक्त संजय पाटील,डॉ शकील शेख,सिंगर पुजा चोपडा,आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी जेष्टनेते ईब्राहिम पठाण,डॉ शाहेद शेख,सय्यद साबेर,मोहसिन अहेमद,साजीद मौलाना,निवृत्त आरटीओ पाशू भाई,सय्यद मेराज मेराज अली, सईद खान,मकसुद अन्सारी,मुख्तार खान बब्बू भाई,सर्जे खान पुणे, सखाराम जाधव जेष्ट पत्रकार,पोस्टमास्तर सुरेश बनसोडे,डिप्टी पोस्टमास्तर शेख शकील,हफीज अली,जेष्ट पत्रकार प्रविण बुरांडे, अब्दुल शेख,सय्यद मोईन,मोहम्मद ईसाक शेख,रामदास वाघमारे, गणेश पवार,हसन शाह,शेख अब्दुल रहीम,शेख रशिद,रमेश जाबा,बबन सोनवणे,असिम शेख,शेख अय्युब,शेख सलीम, शकील अहेमद शेख,अनिस रामपुरे,तौफीक शहेबाज,अखिल सर,संजय हिंगोलीकर,अशरफ खान,मुसा खान,अशरफ पठाण आदींने शुभेच्छा दिल्या आहे.

Post a Comment

Previous Post Next Post