रेंदाळ : जागृती ग्रामविकास आघाडीस लालबावटा जनरल कामगार युनियन सि.टू) जाहीर पाठिंबा ..


प्रेस मीडिया लाईव्ह :

रेंदाळ  : रंदाळ मध्ये जागृती ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार पुष्पा सुनिल देव, त्याच बरोबर वार्ड क्र. १ मधील सदस्य पदाचे उमेदवार हुमायून मलिक नदाफ वार्ड क्र.2 मधील सदस्य पदाचे उमेदवार अमृता सुनिल देव व शंकर उर्दू शशिकांत तुकाराम मुड्डे तसेच वार्ड क्र.३मधील सदस्य पदाचे उमेदवार पुष्पा सुनिल देव यांना लाल बावटा जनरल कामगार युनियन सि.टू) वलाल बावटा बांधकाम व्यवसाय संघटना (सि.इ) यांचे वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे .


डिजिटल मीडिया संपादक संघाचा पाठिंबा

डिजिटल मीडिया संपादक संघाचे अध्यक्ष महेबुब सरजेखान राज्य उपाध्यक्ष सखाराम जाधव यांनी जाहिर पाठींबा दीला व अध्यक्ष महेबुब सरजेखान यांनी वार्ड क्रमांक 1व2 मधुन हुममायुम वदाफ व पुष्पा देव यांना निवडुन देण्याचा निर्धार केला

Post a Comment

Previous Post Next Post