पुणे मनपा आवरातील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन

 आता पुणे महानगरपालिकेच्या आवारात तयार होणार ओल्या कचऱ्यातून बनलेला बायोगॅस. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहरातील शून्य कचरा मोहीमेचे महत्व अधोरेखित करत महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे मनपा, स्वच्छ संस्था व आंतरराष्ट्रीय कामगार संघटना  यांच्या सांयुक्तिक प्रयत्नांतून, कचरावेचकांसाठी शाश्वत उपजीविका निर्मिती करत, पुणे महानगरपालिकेच्या आवारात वायू बायोगॅस सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे ओल्या कचऱ्यातून निर्माण झालेल्या बायोगॅसचा वापर कँटिनमध्ये केला जाणार आहे. 

या अनोख्या उपक्रमाच्या उद्घाटनाचे आपल्याला आग्रहाचे निमंत्रण..

प्रमुख उपस्थिती: सातोशी सासाकी, उपसंचालक, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, साऊथ आशिया, डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका

स्थळ: समाज विकास बिल्डिंग व नवीन बिल्डिंग यांच्या मधील जागेत, पुणे महानगरपालिका आवारात ,दिनांक: ७ डिसेंबर, २०२२ ,वेळ: दुपारी १२ वाजता .

Post a Comment

Previous Post Next Post