जीवनात महीलांनी शांतता संयम बाळगल्यास संसाराच्या सूखात भर पडते - रमेश सूरवसे पाटील



प्रेस मीडिया लाईव्ह :

अकलूज

आज साेलापूर जिल्हातील बचतगटाच्या महीलांसाठी समाजातील स्त्री पूरूष समानता कार्यक्रमात माळशिरस तालूक्यातून आलेल्या महीलांना सायबर क्राईमसह, जीवनातील अनंत अडचणीवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करताना अकलूज पाेलीस स्टेशनचे व पाेलीस परीवाराचे  समन्वयक  आणि शहर बीट अमंलदार पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील यांनी व्यक्त केले 

लोकायत लोकसंचलित साधन केंद्र अकलूज व्यवस्थापक कामिनी ताटे देशमुख सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्र यशवंतनगर  व्यवस्थापक तनुजा पाटील NRETP शुभांगी पवार यांचे प्रमूख उपस्थितीत आज दिनांक ६ डिसेंबर २०२२ राेजी दूपारी १।३० वाचे सूमारास यशवंतनगर येथील सावित्रीबाई फूले सभाग्रहात झालेल्या कार्यक्रमात स्त्री पूरूष समानता जंडर ईक्वीलायझेशन मध्ये तालूक्यातून ६० ते ८० महीला सहभागी झालेल्या हाेत्या ,त्यात पाेलीस स्टेशन अकलूज येथे लेखी निवेदन देवून माहीती आ़णि मार्गदर्शनासाठी पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर सर यांना व रमेश सूरवसेपाटील यांना आमंत्रीत केलेले हाेते परंतू ऐनवेळी महत्वाचे काम आल्याने मा.सूगावकर सर येवू शकले नाहीत परंतू ही जबाबदारी सूरवसेपाटील यांचेवर दिली आणि माहीती व मार्गदर्शन केले  त्यावरून या कार्यक्रमात महीलांनी खाेटया विनयभंग छेडछाडीच्या  केसेस करू नयेत ईथंपासून ते राेडराेमीयाेंना धडा कसा शिकवावा पाेलीसांची व मान्यवर वकीलांची मदत कशी घ्यावी ,संसारात संयम व शांतता असल्यास सूख मिळते ,नेहमीच चिडचीड व दाेष देवून रागाराग करून आत्महत्या ,हत्या असे प्रकार करू नयेत तसेच मूलींनी व महीलांनी  मैत्री आणि प्रेमसंबध यात एकच समजून वाहत जावू नये किंवा आपल्या आई वडीलांची व सासरची नव-याची प्रतिष्ठा नाव सन्मान धूळीस मिळवू नये वेैगरे माहीती हसतखेळत सांगून ही माहीती अनेक महिला  व मूलीपर्यंत पाेहचवावी असे आवाहनही केले ...

यावेळी पाेलीस मित्र परीवाराचे राज्यसंघटक नंदकूमार कांबळे व सूनिल भगत ही उपस्थित हाेते ...

काेणत्याच शाळेत ,काँलेजमध्ये सहज  अशी कायदयाची माहीती मिळत नाही ती चांगली माहीती मिळाली त्याचा उपयाेग नक्की महीलांना व मूलींना हाेईल असे प्रतिपादन 

व्य्थापिका तनूजा पाटील यांनी केले तसेच  साै कामिनी ताटे देशमूख आणि शूभांगी पवार यांनी आभार मानले 


Post a Comment

Previous Post Next Post