न्हावा.शेवाच्या संघटनेच्या मिलिंद म्हात्रे यांचा प्रामाणिकपणांप्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

न्हावा.शेवाच्या संघटनेचे खजिनदार तसेच सारडे विकास मंचचे सदस्य  मिलिंद म्हात्रे रहाणार पाले  याना आज ICTPL CFS मध्ये काम करत असताना तब्बल 11000 रू पैशाचं बंडल समोर पडलेलं मिळाला , प्रामाणिकपणां अंगातच असल्याने ते बंडल घेऊन ज्या ठिकाणी CCTV फुटेज मिळतील आशा ठिकाणी जाऊन ही माहिती तेथील सिक्युरिटी गार्ड ला दिली त्यांना ही सांगितल नाही की एवढी रक्कम आहे मला पैसे कुणाचे पडले आहेत त्या जागेचा कॅमेरा पहायला मिळेल का वरिष्टाशी सदर फुटेज पाहून त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुर्वात केली एका तासा नंतर सदर व्यक्ती समोर दिसल्यावर त्याला विचारणा केली असता तेव्हा त्याला कळाल की आपले पैसाच बंडल पडल आहे त्यांनी आकडा सांगितल्यावर तो ते पैसे बरोबर असल्याचं निदर्शनास आल त्यावेळी CHA बाधवानी मिलिंद म्हात्रे ह्याच्या प्रामाणिक पणां बद्दल त्याचे अभिनंदन केलं 

प्रामाणिक पणा हा खुप मोठा दागिना आहे... आणि तो कुठल्याही बाजारात मिळत नाही.... तो स्वतः मध्ये आत्मसात करायला लागतो...त्याचाच जिवंत उदाहरणं.म्हणजे न्हावा.शेवा चे संघटनेचे खजिनदार मिलिंद म्हात्रे

Post a Comment

Previous Post Next Post