छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि भाजप चे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि भाजप चे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. 

यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक विशाल धनवडे, समन्वयक गजानन पंडित, विभाग प्रमुख चंदन साळुंके, उमेश गालींदे, संदीप गायकवाड, नितीन परदेशी, स्वाती कथलकर,  संतोष भुतकर, निलेश राऊत, हर्षद ठकार, बाळासाहेब गरुड, ज्ञानंद कोंढरे, गणेश शिंदे, गौरव सिन्नरकर, देवेंद्र शेळके, रितेश परमार, 

राष्ट्रवादी चे नगरसेवक रवींद्र माळवदकर, नगरसेवक रुपाली पाटील ठोंबरे, गणेश नलावडे, मृणाल वाणी, दीपक जगताप, राहुल पायगुडे, राजेंद्र आलामखाने, बाळासाहेब ढमाले, आनंद सागरे,

Post a Comment

Previous Post Next Post