कोडोली : तनिष्का गटा तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सौ . प्रमोधिनी माने :

कोडोली यश डाईनिंग या ठिकाणी तनिष्का गटा तर्फे मोफत आरोग्य तपासनी  शिबिर आयोजित केले होते .या प्रसंगी जागतिक आरोग्य सल्लागार रामकदम सर , सचिन नंदुरकर , सुधिर दिवटे , सौ राधा वनवे सौ उषा मॅडम उपस्थित होत्या . 

स्वागत व प्रास्थाविक तनिष्का गटाच्या प्रमोदिनी माने मॅडम यांनी केले उपस्थितींचा परिचय सौ स्मिता पाटील मॅडम यांनी केल सौ कांचन खंबाळे मॅडम यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले उपस्थित आरोग्य सल्लागार राम कदम सर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी महीलांचे आरोग्य व कुंटूब याच्यावर होणारा परिणाम कुंटूब बरोबर स्वताची काळजी कशी घ्यायची या विषयी मार्गेदर्शन केल वबिपी , शुगर . मानसिक ताण वाढता लठ्ठपणा व आपला आहार  

या बद्दल मार्गेदशन केल सुधिर दिवटे व सचिन नांदुरकर उषा मॅडम व राधा मॅडम यांनी स्व अनुभव सांगितले व उंची वजन तसेच बॉडी चेकप केले व त्यांना मार्गदर्शन केल यावेळी तनिष्का सदस्य कांचन खंबाळे. वैशाली जाधव , मनिषा भोसले , सुजाता पाटील , वर्षा मगदुम समीता पाटील आदी उपस्थित होत्या आभार सौ लोंढे मॅडम यांनी मानल .

Post a Comment

Previous Post Next Post