कोडोली मधील गायरानातील अतिक्रमणला राष्ट्रवादी काँगेसचा विरोध

पन्हाळा तहसिलदारसो, मा.श्री. रमेश शेंडगे साहेब,याना निवेदन 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सौ .प्रमोदिनी माने 

  कोडोली मधील गायरानातील अतिक्रमण घराण बदल, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन यांनी गायलानातील घरे बेकायदेशीर आहेत‌,असे  ठरवुन घरे काढण्यासंदर्भात लोकांना नोटीसा लागू करण्याचे काम सुरू केले आहे, असे अन्यायकारक काम व गोरगरीबा लोकांची घरे उद्ध्वस्त करण्याचे काम जर प्रशासनातील अधिकारी करणार असतील तर त्या बददल  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोडोली शहर अध्यक्ष यांनी जोरदार  विरोध करणार असल्याचे सांगीतले  तसेच  मा.श्री.आदिक जाधव,व कोडोली गावातील जेष्ठ नागरिक, महिला भगिनी, तरुण युवक,इतर पक्षातील पदाधिकारी, मान्यवर यांचा उपस्थित पन्हाळा तहसिलदारसो, मा.श्री. रमेश शेंडगे साहेब,याना निवेदन देण्यात आले आहे..व तहसिलदार  यानी योग्य पद्धतीने सहकार्य करु असे सांगितले आहे.

यावेळी उपस्थित मा.श्री. अमरसिंह भोसले (दादा), मा.श्री. जयदिप पाटील (साहेब), मा.श्री. अमर पाटील, मा.श्री. रणजीत पाटील (तात्या) , मा.श्री. आविनाश केकरे (माऊली),मा.श्री. मोहन पाटील ( बटूभाऊ) मा.श्री.भिमराव भोसले (मेजरसाहेब), मा.श्री. शशिकांत खामकर (सर) मा.श्री.निलेश हषे॔ दादा, कोडोली गावातील जेष्ठ नागरिक, नागरिक, तरुण युवक,महिला भगिनी, तरुण मं डळे इतर मान्यवर  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post