बाबासाहेब जयसिंग नलगे यांच्या पासून सावधान..

बाबासाहेब नलगे यांचेशी कोणीही आर्थिक व्यवहार करू नयेत .. काडाप्पा बंधु प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथील भ्रष्ट कामगार नेता म्हणून बदनाम झालेल्या बाबासाहेब जयसिंग नलगे यानी आतापर्यंत बऱ्याच  लोकांना आर्थिक व्यवहार करून   फसवणूक केली असून याबाबत त्याचेवर  केसेस सुद्धा दाखल करण्यात आले आहेत . खोटे सांगून  एकच जागा सर्वाना दाखवून त्यांच्या-अॅडव्हान्स घेऊन त्यांना अडकवून टाकण्याचे  काम बाबासाहेब नलगे यांनी केलेले आहे. 

 तसेच राजू महावीर काडापा  यांचे कडून  40 लाख रुपये घेऊन त्यांनाही  आपल्या घराची नोटरी करून दिले आहेत . असे असताना सुद्धा ज्यांना काहीही माहिती नाही अशा लोकांना तो आपले घर विकायचे आहे सांगून त्यांना आपली जागा दाखऊन परस्पर व्यवहार करून अडवान्स रक्कम घेऊन त्यांना सुद्धा अडकवण्याचे काम बाबासाहेब नलगे करत आहेत. या साठी अभय काडाप्पा , राजू काडाप्पा , महावीर  काडाप्पा यांनी प्रासिद्धी पत्रक काढून नागरिकांना आव्हान केले आहे की बाबासाहेब  नलगे यांचे कडून फसवणूक होऊ नये म्हणून कोणीही आर्थिक व्यवहार करू नयेत असे आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post