हडपसर पोलीसांच्या तपास पथकाकडून 48 तासात चार गंभीर गुन्हे उघड प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रतिनिधी : जब्बार मुलाणी

पुणे / हडपसर : आरोपी हे कॉलेज मध्ये शिक्षण घेणारे असून त्यांनी मौजमजेसाठी पैशाची आवश्यकता असल्याने दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. सदर तपास अविनाश शिंदे पोलीस उप निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहे

सदर गुन्हयांचे तपास उघडकीस आणणेसाठी मा. श्री नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. नम्रता पाटील मॅडम, पोलीस उप आयुक्त, परी ५, पुणे शहर आणि मा. बजरंग देसाई, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांनी मार्गदर्शन केले.

असे हडपसर पोलीसांनी मागील ४८ तासात ०१ खुन ०१ दरोडा व ०२ जबरी चो-या असे ०४  गुन्हे उघडकीस आणुन ०८ आरोपी अटक करुन गुन्हयातील वाहने, हत्यारे, मोबाईल व रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.

यांचे सह गुन्हा केला असल्याचे तपासामध्ये कबुल केले आहे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे हे करीत असून आरोपींकडून आणखी जबरी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post