जयसिंगपूर येथे मंगल यादव यांच्या निवस्थाना समोर वधु वर मेळावा घेण्यात आला .प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  दिनांक 9 10 20 22 रोजी जयसिंगपूर येथे मंगल यादव यांच्या निवस्थाना समोर वधु वर मेळावा घेण्यात आला .


 यावेळी संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूर नगरपालिका उपनगराध्यक्ष यांचे हस्ते फोटो पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे लोकक्रांती विकास आघाडी अध्यक्ष प्रेस मीडिया लाईव्ह चे प्रतिनिधी दत्ता मांजरे तारदाळकर प्रमुख पाहुणे होते , तर पत्रकार नदाफ  यांची उपस्थित होती . या वधुवर मेळाव्यास दत्तात्रय गोडबोले , दिलीप रेपे , मंगल यादव , तानाजी शिंदे , दगडू कांबळे , शिल्पा जायगुडे पुणे ,वधू वर तसेच सांगली इचलकरंजी कागल कोल्हापूर इस्लामपूर असे सर्व वधूवर हजर होते . 

सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .

Post a Comment

Previous Post Next Post