औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस तर्फे राष्टमाता इंदिराजी गांधी पुण्यतिथी व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आलीप्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (अब्दुल कय्यूम ) : 

राष्ट्रमाता स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यिथीनिमित्त संजयनगर मुकुंदवाडी येथील इंदिरा गांधी यांचा पुतळ्याला औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ (लीडर) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

तसेच काँग्रेस नेते लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंयतीनिमित्त शहागंज मधील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले,आणि तसेच पक्ष कार्यालय गांधी भवन येथे दोन्ही राष्ट्रमाता इंदिरा जी गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांचा अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख युसूफ (लीडर) जगन्नाथ काळे, मदन काका सातपुते, भाऊसाहेब जगताप, डॉ. पवन डोंगरे, इकबालसिंग गिल,अनिस पटेल,सागर नागरे, निलेशआंबेवाडीकर, बाळु गूजर, अशोक डोळस, अनिल माळोदे लियाकत पठाणरवि लोखंडे, कैसर बाबा, रईस शेख,प्रकाश वाघमारे, अलंकृत येवतेकर, शुभम बनकर, चक्रधर मगरे, श्रीकृष्ण काकडे,सुभाष शुक्ला, मुद्दसर अन्सारी, सलीम खान, सय्यद फौजुदिन विनायक सरोदे, आकाश रगडे, सुनील वाहुल उमाकांत खोतकर, योगेश थोरात, विजय कांबळे,हेमा पाटील, उज्वला दत, सुहासिनी घोरपडे, रेखा राउत,दिपाली मिसाळ, रेखा राउत, शशिकला मगरे, माधवी चांद्रकी, मीनाक्षी देशपांडे, अनिता भंडारी, रूबिना शेख, स्वाती सरोदे,अरुणा लांडगे, स्वाती बासू,या सर्व पदाधिकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post