जामा मस्जिद समोर ड्रेनेज चोकपची समस्या मनपाचे कर्मचाऱ्यांनाकडून करून घेतल्या

 समाजसेवक मुख्तार खान बब्बू यांच्या पुढाकारांने .


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (प्रतिनिधी )- ऐतिहासिक जामा मस्जिद समोर अनेक महिन्यापासून  वाहत असलेल्या ड्रेनेजलाईनचे काम समाजसेवक मुख्तार खान बब्बू यांनी मनपाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निदर्शनास आणून येथील ड्रेनेजलाईन चोकप असलेल्या ड्रेनेजचे काम कर्मचाऱ्यांना बोलून करून घेतले आहे.


या ड्रेनेजलाईनचे घाणपाण्यामुळे येथील नागरीकसह बुड्डीलैन,नेहरूभवन सहीत नमाजला जाणारे भावीकांना याचा नाहक त्राससहन करावा लागत होते.

समाजसेवक मुख्तार खान यांना स्थानिक मोबीन टोपीवाला यांनी जामा मस्जिद समोर ड्रेनेजलाईनचे समस्या बाबत सांगितले होते. विना विलंब समाजसेवक मुख्तार खान यांनी मनपाचे वरिष्ठांना ड्रेनेजलाईनची समस्या सांगितले मनपाचे अधिकाऱ्यांनी लगच याची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ त्या ठिकाणी जेटिंग मशिन पाठवून काम केले आहे.

यावेळी येथील नागरीकांनी मुख्तार खान बब्बू यांचे पुढाकाराने हे काम झाले आहे. मुख्तार खान यांचेआभार मानून धन्यवाद दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post