शुश्रुषा सुपरस्पेसिलीटी हाॕस्पिटल तर्फे डॉक्टर संजय तारलेकर यांनी हृदयविकारावरती कॅम्प आयोजित केला होताप्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी सुनील पाटील : 

 सुश्रुषा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पनवेल यांच्या डॉक्टर संजय तारलेकर तर्फे आपण हृदयविकारावरती कॅम्प आयोजित केला होता .पनवेल तालुक्यातील कालीवली गाव पातालगंगा खारपाडा रोड कालवली गाव राजेंद्र पाटील ,सुरेश पोरजी बीजेपीचे अध्यक्ष यांचे माध्यमातून आपण आदिवासी समाज इकडे हृदयविकारावरती 23 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आले.

 पंतप्रधान राजीव गांधी योजनेतून आपण त्यांना मोफत दरात त्यांचे योग्य प्रमाणे दक्षता घेऊन आदिवासी समाजासाठी , कॕम्प ठेवला  गेला  आहे . जे आपल्याला सवलत दिले आहेत .त्याचे खरंच धन्यवाद मानते मी आणि संजय तारलेकर आमच्या पाठीशी सदैव राहावा सर सर्वांनी नेहमीच आम्हाला असेच प्रोत्साहन करावं आणि असेच आम्ही गावांमध्ये काम करावे ही इच्छा आकांक्षास राहील नेहमी आणि मी रत्नमाला पाब्रेकर  मी नेहमी तुम्हाला सहाय्य करेल गोरगरिबांसाठी एक माझ्याकडून छोटीशी सेवा नेहमी या हॉस्पिटल साठी राहील .

धन्यवाद सौ  रत्नमाला पाबरेकर

Post a Comment

Previous Post Next Post