मा .खा. सुप्रियाताई सुळे यांचा खोटा फोटो एडीट करून तो व्हायरल केल्याचा प्रकार समोर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 जब्बार मुलाणी :

पुणे : शिंदे गटातील माजी नगरसेविका शितल म्हात्रे व भा.ज.पा. कार्यकर्ता अजय नागरे यांनी मा. खा. सुप्रियाताई सुळे यांचा खोटा फोटो एडीट करून तो व्हायरल केल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई  गुन्हा नोंद करण्याबाबत आज सायबर क्राईम पुणे येथे तक्रारी निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे देण्यात आले . 

यावेळी पुणे युवक शहराध्यक्ष किशोरदादा कांबळे ,कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर,माजी नगरसेवक लक्ष्मण आराडे, कुलदीप शर्मा, ऍड.स्वप्निल जोशी, भूषण बधे, स्वप्निल थोरावे, केतन ओरसे,सेफ सय्यद व राज कोळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post