कु. तन्मय नाईक यांचा महाराष्ट्र हायस्कूलच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
( कु. चिन्मय नाईक यांच्या शाळेच्या वतीने सत्कार करतांना संस्थेचे अध्यक्ष  पी.जी. पाटील सत्कार स्विकारतांना कु. तन्मय, बाजीराव नाईक व मनिषा नाईक )

कोल्हापूर : केंद्रीय एन. एम. एम. एस या परिक्षेमध्ये दुसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल कु. तन्मय बाजीराव नाईक यांचा महाराष्ट्र हायस्कूलच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष पी. जी. पाटील यांच्या हस्ते शाळेमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला.

बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक यांचा तन्मय हा दोन नंबरचा मुलगा आहे. त्यांनी केंद्रीय परिक्षेत मिळविल्या

यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र हायस्कूलच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजीराव नाईक, मनिषा बाजीराव नाईक, शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post