विनय माधव कुलकर्णी (तारदाळकर ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने "निधन झाले.प्रेस मीडिया लाईव्ह :

 श्री विनय माधव कुलकर्णी ( तारदाळकर )  हे वयाच्या सहासष्ठाव्या वर्षी शुक्रवार ता. ९ सप्टेंबर २०२२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने " लक्ष्मीपद्म अपार्टमेंट,खरे क्लब हाऊस समोर, हॉटेल उत्कर्षा समोर ,धामणी रोड,सांगली " येथे राहत्या घरी कालवश झाले.ते समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांचे ज्येष्ठ बंधू होते.

त्यांच्या मागे पत्नी संध्या,मुलगा विराज,सून स्नेहा,मुलगी वैदेही,जावई नचिकेत,भाऊ प्रसाद,सतीश, भावजय सौदामिनी व सानिका बहिणी विभावरी,शुभदा,आर.जी.पाटील,संजयराव कुलकर्णी हे मेव्हणे यांच्यासह मोठा परिवार आहे.रक्षा विसर्जन अमरधाम ,सांगली येथे रविवार ता. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आहे.ते STUDIO 8-8-8  या संस्थेत अकाउंटंट होते,पूर्वी इचलकरंजीत एफ.आय.ई.ला होते...इचलकरंजीतील यशवंत कॉलनी पतसंस्थेचे माजी संचालक होते.

Post a Comment

Previous Post Next Post