अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने  मराठा आरक्षण चळवळीचे जनक, माथाडी कामगारांचे भाग्यविधाते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्त पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष  संतोष सावंत, युवक अध्यक्ष नितेश पाटील, युवक उपाध्यक्ष  उत्तम चौगुले, उपाध्यक्ष ऋषिकेश मुसळे, उपाध्यक्ष उमाकांत लोंढे, सोशल मीडिया प्रमुख संदीप चोपदार,किरण माने,नाना भोसले, संजय आरेकर, संग्राम सटाले, विजय चव्हाण , स्वप्निल पाटील, दत्तात्रय चौगुले, विनायक चौगुले यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी  , सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post