बानू निसार नदाफ यांचा प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे सन्मान करण्यात आला


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : कोल्हापूर जिल्ह्यातील  हातकणंगले तालुक्यातील किणी येथील समाज सेविका बानू निसार नदाफ यांचा १५ ऑगस्ट रोजी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे सन्मान पत्र देऊन  सन्मानीत करण्यात आले. 

               त्यांना भावी कार्यास  हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

Previous Post Next Post