श्री. दत्तात्रय मांजरे ( तारदाळकर ) यांना प्रेस मीडिया लाईव्ह. तर्फे समाजसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : इचलकरंजी येथील ऑल इंडिया हुमेन राईट्चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते  श्री. दत्तात्रय मांजरे ( तारदाळकर ) यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रेस मीडिया लाईव्ह. पुणे यांनी १५ ऑगस्ट रोजी त्यांना समाजसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  त्यांना त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा.

Post a Comment

Previous Post Next Post