महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षानिमित्त "महाकवी वामनदादा कर्डक काव्यस्पर्धा"



प्रेस मीडिया लाईव्ह 

अन्वरअली शेख

आपल्या कविता आणि गीतांमधून आंबेडकरी विचार समाजात पेरणारे,त्यासाठी आपले संपुर्ण आयुष्य समर्पित करणारे महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त बहुजन संघटक सोशल मिडिया,पुणे तथा संबोधी साहित्य संघ,मुर्तिजापूर यांचे संयुक्त विद्यमाने भव्य काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.कवितेचे विषय हे सामाजिक, सांस्कृतिक, फुले शाहु आंबेडकरवादी असावेत*

काव्यस्पर्धेत खालिलप्रमाणे पुरस्कार देण्यात येतील-

प्रथम पुरस्कार - वामनदादा कर्डक पुरस्कार...रोख रक्कम, ग्रंथ,  सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र

द्वितीय पुरस्कार - प्रतापसिंग बोदडे पुरस्कार...रोख रक्कम, ग्रंथ,  सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र

तृतीय पुरस्कार - गवई - मिसाळ भादोलेकर पुरस्कार...रोख रक्कम, ग्रंथ,  सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र

सहभागी सर्व  कवींना आकर्षक सन्मानपत्र

दि.१७ ऑगष्ट ते दि.२७ऑगष्ट २०२२ या कालावधीत आलेल्या कविता स्पर्धेसाठी स्विकारण्यात येतील

कविता खालील ईमेल वर पाठवा-

bahujansanghtak14@gmail.com

काव्यस्पर्धेसाठी नाममात्र शुल्क २० रूपये आकारण्यात आले आहे.शुल्क..मिलिंद डूमने 98603 31784  या फोन पे,गुगल पे नंबरवर जमा करावे.

उपरोक्त ईमेलवर कविता व शुल्क पाठवल्याचा स्क्रिनशॉट  दिलेल्या कालावधीत पाठवावे.

संपर्क

*रमेश आराख-९८५०३०४७३७*

*हर्ष स्थूल-९०२२९३७९०५*

*सौरभ गाणार-७२७६६४९३८०*

*🔰आयोजक-🔰*

सर्वजीत बनसोडे, संदिप वाकोडे, प्रा. प्रमोद राजंदेकर, राहुल खांडेकर, प्रा. डॉ. सोमनाथ कदम

 *बहुजन संघटक सोशल मिडिया,पुणे*

*संबोधी साहित्य संघ,मुर्तिजापूर

Post a Comment

Previous Post Next Post