संतोष आठवले यांनी घेतली मृत वर्षा कांबळे यांच्या आई-वडिलांची भेट

 


साजणी ता . हातकणंगले येथील वर्षा भूपाल कांबळे या युवतीचा मृत्यू संशयस्पद रित्या डॉ . शरद पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये झाला होता या संदर्भातील कोणत्या प्रकारची कारवाई केली याची माहिती हातकलंगले डीवायएसपी व पोलीस निरीक्षक यांना भेटून संबंधित प्रकरण खूप गंभीर स्वरूपाची असून मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अन्य लोकांची कसून चौकशी त्यांना सह आरोपी करावे.

  डॉ . शरद पाटील व त्याची पत्नी यांचे नार्को टेस्ट करावे, डॉ . पाटील पती-पत्नीची वैद्यकीय हॉस्पिटल परवाना तात्काळ रद्द करावा आदी मागणी करण्यात आली तसेच मृत वर्षा भोपाल कांबळे यांच्या आई व वडिलांची भेट घेऊन त्यांना  सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या मदतीच्या संदर्भात विविध कागदपत्राची माहिती देऊन संबंधित तपास अधिकारी डीवायएसपी यांच्याकडे सुपूर्त करावी वपुढील सर्व कायदेशीर बाबी करता तुमच्या पाठीशी सदैव तयार असल्याचे अभिवचन सुद्धा यावेळी देण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post