स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दला अंतर्गत

वाहतूक शाखेची दुचाकी रॅलीचे आयोजन कोल्हापूर पोलीस दल वाहतूक नियंत्रण शाखे तर्फे करण्यात आले

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दला अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत "स्वातंत्र्याची अमृत महोत्सव " अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक सो व मा. अपर पोलीस अधीक्षकसो यांचे मार्गदर्शना खाली वाहतूक शाखेची दुचाकी रॅलीचे आयोजन कोल्हापूर पोलीस दल वाहतूक नियंत्रण शाखे तर्फे करण्यात आले होते रॅली द्वारे हेल्मेट परिधान करणे.. वाहतुकीचे नियमांचे पालन करणे बाबत जनजागृती केली आहे                    

Post a Comment

Previous Post Next Post