शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री.जयंत राव किराड यांचे हस्ते डॉ.पी.ए.इनामदार यांचा सत्कार करण्यात आला.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : आज शिक्षण प्रसारक मंडळाचे  विश्वस्त श्री.जयंत राव किराड यांचे हस्ते डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी  झाले बद्दल   डॉ. पी ए इनामदार यांचा सत्कार करण्यात आला..सोबत  द मुस्लिम के ऑप बँक लिमिटेड चे अध्यक्ष श्री अली रझा इनामदार सर ,  बँकेचे संचालक श्री मोहम्मद गौस शेर अहमद सय्यद उर्फ बबलू सय्यद उपस्थित होते.
Post a Comment

Previous Post Next Post