ऑल इंडिया हुमन राईट्स दिल्ली या राष्ट्रीय संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय मांजरे यांची फेरनिवड.


 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी- सन २०२२- २०२३ या वर्षाकरिता ऑल इंडिया हुमन राईट्स दिल्ली या राष्ट्रीय संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा नुतन कार्यकारिणीच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. या मध्ये प्रामुख्याने सल्लागार - श्री सौरभ खिचडे; कायदेशीर सल्लागार- श्री अजित कुलकर्णी, मुख्य जिल्हाध्यक्ष- श्री दत्तात्रय मारुती मांजरे, तारदाळकर; सेक्रेटरी- श्री प्रशांत पांडुरंग लोहार; श्री दत्तात्रय कृष्णाजी गोडबोले; जॉईंट सेक्रेटरी- सौ. सुजाता अनिल माने, श्री रविंद्र ए. जामदार; ऑर्गनायझर सेक्रेटरी - सौ. संगिता प्रशांत लोहार; प्रेस सेक्रेटरी- श्री श्रीकांत कांबळे; श्री शिवाजी विठ्ठल पांडुरंग येनवाडे , माणकापूर; पब्लिसिटी ऑफिसर- श्री प्रताप थोरवत यांच्या निवडी राष्ट्रीय अध्यक्ष- मा. श्री डॉ. एम. यु. दुआ यांच्या सहीनिशी लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे असे नुतन जिल्हाध्यक्ष मा. दत्तात्रय मारुती मांजरे, तारदाळकर - इचलकरंजी यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post