लोकांचे प्लॉट एमआयडीसी मध्ये जाऊन 35 वर्षे झाली अद्याप. डेव्हलपमेंट नाही

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

सुनील पाटील :

पातळगंगा हद्दीमध्ये चावणे गाव येत असून त्या लोकांचे प्लॉट एमआयडीसी मध्ये गेली 35 वर्षे जाऊन आत्तापर्यंत कुठलाही कुठला डेव्हलपमेंट नसून तेथील शेतकरी संदीप  पाटील यांनी आमच्याशी फोनवर संपर्क केला असता आमच्या जमिनी ज्या गेल्यात एमआयडीसीमध्ये त्या आम्हाला परत करा आमच्या शेतकरीवर्गाला कुठल्याही नोकरी नाहीत आज येथे चढ्या भावाने जमिनीला भाव मिळाला असून 35 वर्षांपूर्वी काडी मो लाच्या किमतीने एमआयडीसीने जमिनी घेतल्या असून आज आमच्या येथील शेतकऱ्यांचा व तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आम्हाला कुठल्या प्रकारे लाभ मिळत नाही संदीप पाटील यांची 15 एकर एमाडीसि मध्ये जागा गेली असून त्यांच्या जमिनी डेव्हलपमेंट होत नसून त्या तशाच प्रकारे पडून आहेत एम आय डी सी ला जमत नसेल तर त्यांनी आमच्या जमिनी परत कराव्यात संदीप पाटील यांच्याशी फोनवर बोलणे होत असताना अशा माध्यामातून ते प्रेस मीडिया लाईव्ह पत्रकार रायगड जिल्हा प्रमुख सुनील पाटील यांच्याशी बोलत होते . एमआय डी शी लवकरात लवकर  निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्यावेत

औद्योगिक क्षेत्रात विकासाच्या नावा खाली ज्या कारखानदांरानी कारखाने उभारण्याठी शेड आणि गोदाम बांधुन जागा आडकुन ठेवल्या आहे की आसा प्रश्न पडतो. मात्र त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नौक-या व व्यावसायांचे काम मिळाले नाही. हि फसवणुक आहे.  ते कारखानदांर कारखाने  सुरू करत नसतील तर त्या जागा एमआयडीसीने परत घ्याव्यात. आणि इतर कारखाने सुरू करणा-यांना द्याव्यात किंवा मुळ मालक शेतकऱ्यांना परत कराव्यात

Post a Comment

Previous Post Next Post